माधुरी दीक्षितचा ग्लॅमरस महाराष्ट्रीयन लूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

बॉलिवूडची धकधक गर्लचा ग्लॅमरस महाराष्ट्रीयन लूक पाहून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

माधुरीचा हा मराठमोळा लूक तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे.

ADVERTISEMENT

सिल्क साडी, हेवी नेकपीस आणि कानातील झुमके यामुळे माधुरी एखाद्या अप्सरेसारखी दिसते आहे.

ADVERTISEMENT

माधुरी या मेकअपमध्ये देखील खूपच सुंदर दिसते आहे.

माधुरीला प्रत्येक भारतीय पोषाख हा सूट होतो. त्यामुळेच ती वेगवेगळ्या पद्धतीचे भारतीय पोषाख परिधान करते.

माधुरीचं हे दिलखुलास हसणं तिच्या मनमोहक सौंदर्यात आणखीनच भर घालतं.

माधुरी ही आजही आपल्या अदांनी तिच्या लाखो चाहत्यांना घायाळ करते.

सोशल मीडियावर माधुरीचे सध्या लाखो चाहते आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT