तुला पाहते रे…प्राजक्ताचा क्युट अंदाज पाडतोय चाहत्यांना प्रेमात
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सुत्रसंचालन करते. हास्यजत्रेच्या सेटवर प्राजक्ताने आपलं खास फोटोसेशन चाहत्यांसाठी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे. पर्पल रंगाच्या इंडो-वेर्स्टर्न लूकमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय. या फोटोसेशनमधल्या अदांवर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. प्राजक्ताही प्रत्येकवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या […]
ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सुत्रसंचालन करते.
ADVERTISEMENT
हास्यजत्रेच्या सेटवर प्राजक्ताने आपलं खास फोटोसेशन चाहत्यांसाठी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.
ADVERTISEMENT
पर्पल रंगाच्या इंडो-वेर्स्टर्न लूकमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय.
या फोटोसेशनमधल्या अदांवर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
प्राजक्ताही प्रत्येकवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते.
मराठी मालिकांपासून सुरु झालेला प्राजक्ताचा प्रवास मराठी चित्रपटांपासून ते टीव्ही शो चं होस्टिंग करण्यापर्यंत यशस्वी पद्धतीने सुरु आहे.
अभिनयाव्यतिरीक्त प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना फिटनेसचे फंडेही देत असते.
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT