बोल्ड अँड ब्यूटीफुल, प्राजक्ताचा हा अंदाज तुम्हाला पाडेल प्रेमात

मुंबई तक

प्राजक्ता माळी ही सध्या मराठी चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातली सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात अँकरिंग करते. हास्यजत्रेच्या सेटवरचा मॉर्डन लूक प्राजक्ताने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. तिच्या या लूकवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोवर तिचे चाहते भरभरुन कमेंट करत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

प्राजक्ता माळी ही सध्या मराठी चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातली सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात अँकरिंग करते.