रिहानाच्या फोटोची चर्चा! ब्लॅक टॉपमधील बेबी बंपचे फोटो केले शेअर
पॉप स्टार रिहानाने आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्री रिहाना लवकरच आई होणार आहे. रिहानाने काही दिवसांपूर्वी बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. रिहानाने आता ब्लॅक टॉपमधील फोटो शेअर केले आहेत. रिहानाने जेगिंग्सबरोबर फ्रॅट ओपन ब्लॅक टॉप परिधान केलेला आहे. ब्लॅक टॉपबरोबरच रिहानाने काळी टोपीही घातलेली असून, या फोटोंना तिने ‘सर्वकाही काळं’ असं […]
ADVERTISEMENT


पॉप स्टार रिहानाने आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्री रिहाना लवकरच आई होणार आहे.

रिहानाने काही दिवसांपूर्वी बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.









