International एअरपोर्टवर अवतरली ‘चंद्रमुखी’
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी एकदम गजबजून गेले होते. सर्वत्र ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल घुमत होते. या उत्साही वातावरणात विमानतळावर लावण्यवती ‘चंद्रमुखी’ अवतरली होती. आपल्या साजशृंगार, मोहमयी नजाकती, अदांनी ‘चंद्रा’ने उपस्थितांना घायाळ केले. यावेळी ‘चंद्रा’ने सादर केलेल्या या नृत्यात हवाईसुंदरींनीही ठेका धरला. मराठी सिनेसृष्टीत एखाद्या चित्रपटाला अशा प्रकारे प्रसिद्धी देण्याचा हा पहिलाच प्रयोग […]
ADVERTISEMENT
