सलमानच्या राधे सिनेमात अजय आणि शाहरूखचंही आकर्षण
यंदाच्या ईदला बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा सिनेमा प्रदर्शित होणारहे. सलमानचे चाहते त्याच्या या सिनेमाची आतुरतेने वाट पाहतायत. दरम्यान राधे चित्रपटासंदर्भात चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. राधे या चित्रपटासाठी अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेता अजय देवगण महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानच्या राधे सिनेमामध्ये शाहरूख आणि अजय अक्टिंग करणार नाहीयेत. मात्र या […]
ADVERTISEMENT
यंदाच्या ईदला बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा सिनेमा प्रदर्शित होणारहे. सलमानचे चाहते त्याच्या या सिनेमाची आतुरतेने वाट पाहतायत. दरम्यान राधे चित्रपटासंदर्भात चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. राधे या चित्रपटासाठी अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेता अजय देवगण महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, सलमानच्या राधे सिनेमामध्ये शाहरूख आणि अजय अक्टिंग करणार नाहीयेत. मात्र या सिनेमासाठी अजय आणि शाहरूखची महत्त्वाची भूमिका असणार आहे. राधे सिनेमाच्या vfx साठी सलमानने शाहरूखची vfx कंपनी रेड चिलीजची निवड केली आहे. तर दुसरीकडे अजय देणवणच्या NY VFXWaalaने सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये कलर वर्क केलं असल्याची माहिती आहे.
हे वाचलं का?
राधे चित्रपटात सर्व काही उत्कृष्ट दर्जाचं असावं अशी सलमान खानची इच्छा आहे. यासाठीच त्याने शाहरुखच्या रेड चिलीजला चित्रपटाच्या सर्व व्हीएफएक्सची जबाबदारी सोपवली आहे. शिवाय राधे सिनेमात उत्तम पद्धतीचं कलर वर्क पहायला मिळणार आहे. आणि हे संपूर्ण काम अजय देवगणच्या NY VFXWaala द्वारे करण्यात आलंय.