अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट यांचं रोमँटिक फोटोशूट
उमेशने फोटोला कॅप्शन देताना, तुझ्यासारखी कोणीच नाही असं म्हटलंय
दोघंही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात
चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे
बऱ्याचवेळा उमेश आणि प्रियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात
‘…आणि काय हवं’ या वेब सिरीजमध्ये उमेश आणि प्रिया झळकले होते.