Horoscope In Marathi : नवरात्रीचा पाचव्या दिवशी 'या' राशींना होणार धनलाभ! कुणाला मिळणार पैसाच पैसा?
7 October 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याचं आकलन केलं जातं. 7 ऑक्टोबरला सोमवार असून नवरात्रीचा सहावा दिवस आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोणत्या राशीचे लोक होणार गडगंज श्रीमंत?

'या' राशींना करावा लागणार संकाटाचा सामना

सर्व राशींच्या भविष्याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
7 October 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याचं आकलन केलं जातं. 7 ऑक्टोबरला सोमवार असून नवरात्रीचा सहावा दिवस आहे. सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकारी पूजा केल्यानं सुख समृद्धी प्राप्त होते. ज्योतिष गणनेनुसार,7 ऑक्टोबर 2024 ला कोणत्या राशींना लाभ होणार आहे आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
मेष
नोकरी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. पैशांसाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. परदेशात शिक्षण घेणाऱ्यांना कुटुंबाचं सहकार्य मिळेल.
वृषभ