'लावण्यवती', ठसकेबाज लावणीचा कार्यक्रम LIVE

मुंबई तक

Mumbai Tak Jai Hind Utsav Lavani Show: मुंबई Tak जय हिंद उत्सव कार्यक्रमात प्रेक्षकांना ठसकेबाज लावणी पाहायला मिळणार आहे. पाहा हा कार्यक्रम LIVE

ADVERTISEMENT

'लावण्यवती', ठसकेबाज लावणीचा कार्यक्रम  LIVE
'लावण्यवती', ठसकेबाज लावणीचा कार्यक्रम LIVE
social share
google news

पुणे: पुण्यात आज (23 मे)  मुंबई Tak जय हिंद उत्सव या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये गीत, संगीत राजकीय गप्पा यांची मेजवानी तर आहेच. मात्र, याशिवाय प्रेक्षकांना लावणीचा देखील या कार्यक्रमात आस्वाद घेता येणार आहे. 

इंडिया टुडे (India Today) ग्रुपची मराठी डिजिटल वाहिनी मुंबई Tak वर हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला LIVE पाहता येईल. लावणी हा एक लोककलेचा भाग आहे. ज्याला गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे. लावणी या लोककलेला आता लोकाश्रय मिळू लागला आहे. त्यामुळे मुंबई Tak ने या कलेचा आजच्या कार्यक्रमात सहभाग करून घेतला आहे.

पाहा लावण्यवती लावणीचा कार्यक्रम LIVE

हे वाचलं का?

    follow whatsapp