आता स्वरा भास्करची विक्रम गोखलेंवर टीका, म्हणाली…
दोन दिवसांपूर्वीच अभिनेते विक्रम गोखले यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली. अशात आता अभिनेत्री स्वरा भास्करनेही विक्रम गोखलेंवर टीका केली आहे. कंगना रणौतच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. त्यावरून स्वराने आता एक ओळीचं ट्विट करत विक्रम गोखलेंवर टीका केली आहे. काय म्हटलं आहे स्वरा भास्करने? पद्म पुरस्कार येत आहे असं म्हणत स्वरा भास्करने […]
ADVERTISEMENT

दोन दिवसांपूर्वीच अभिनेते विक्रम गोखले यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली. अशात आता अभिनेत्री स्वरा भास्करनेही विक्रम गोखलेंवर टीका केली आहे. कंगना रणौतच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. त्यावरून स्वराने आता एक ओळीचं ट्विट करत विक्रम गोखलेंवर टीका केली आहे.
काय म्हटलं आहे स्वरा भास्करने?
पद्म पुरस्कार येत आहे असं म्हणत स्वरा भास्करने ANI चं एक ट्विट पोस्ट केलं आहे. ज्या ट्विटमध्ये विक्रम गोखलेंनी कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्याचं म्हटलं होतं.
Padma award coming up ?????? https://t.co/aB77GOQFNC
— Swara Bhasker (@ReallySwara) November 15, 2021
काय म्हणाले होते विक्रम गोखले?