Adnan Sami: तीन गोष्टी केल्या अन् घटवलं 130 किलो वजन, गायकाने सांगितलं काय केलं? - Mumbai Tak - adnan sami did these three things and lost 130 kg weight - MumbaiTAK
बातम्या मनोरंजन वेबस्टोरीज

Adnan Sami: तीन गोष्टी केल्या अन् घटवलं 130 किलो वजन, गायकाने सांगितलं काय केलं?

सुप्रसिद्ध गायक अदनान सामी त्याच्या दमदार हिट गाण्यांसाठी नेहमीच ओळखला जातो. एकेकाळी अदनान सामीचं वजन 250 किलो होते, यानंतर त्याने काही वर्षांपूर्वी 130 किलो वजन कमी केले होते. अदनान सामीचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. वजन कमी झाल्यानंतर जेव्हा तो दिसला तेव्हा त्याला ओळखणं कठीण होते. अदनानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याचे वजन […]

सुप्रसिद्ध गायक अदनान सामी त्याच्या दमदार हिट गाण्यांसाठी नेहमीच ओळखला जातो.

एकेकाळी अदनान सामीचं वजन 250 किलो होते, यानंतर त्याने काही वर्षांपूर्वी 130 किलो वजन कमी केले होते.

अदनान सामीचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. वजन कमी झाल्यानंतर जेव्हा तो दिसला तेव्हा त्याला ओळखणं कठीण होते.

अदनानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याचे वजन कसे कमी झाले?

अदनान म्हणाला, ‘माझे वडील मला एकदा म्हणाले माझ्यावर तुझे अंत्यसंस्कार करण्याची वेळ येऊन देऊ नको. कारण त्यांना वाटत होते की माझ्या वाढलेल्या वजनामुळे मी लवकरच मरेन.’

‘मी नियमित तपासणीसाठी माझ्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी मला 6 महिने दिले आणि सांगितले की जर मी माझी लाइफस्टाइल बदलली नाही तर मी मरेन.’

यानंतर माझ्या वडिलांनी मला विनंती केली आणि मी माझी लाइफस्टाइल बदलण्याचा निर्णय घेतला.

अदनानने सांगितले, ‘वजन कमी करण्यासाठी मी मेहनत, जिद्द आणि लाइफस्टाइलमधील बदलांमुळे माझे वजन कमी केले आहे.’

अदनानला एक चांगला डाएटिशियन भेटला आणि 6-7 महिने त्याने केवळ स्वतःवर लक्ष केंद्रित केले.

लोक त्याच्याकडे पाहून थट्टा करायचे, पण स्वत:ला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवून त्याने वजन कमी केले.

मानसिकदृष्ट्या मजबूत झाल्यामुळे अदनानचा आत्मविश्वास वाढला आणि त्याला लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळाली. ज्यामुळे त्याचे वजन सहज कमी झाले.

अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ? भारतीय क्रिकेटरला ‘देवी’ म्हणत चिनी फॅन पोहोचला 1300 किमी दूर!