Crime : प्रेयसीसोबत रात्रभर लैंगिक संबंध अन् सकाळी सापडला मृतदेह... - Mumbai Tak - crime news sex with girlfriend all night and dead body found in morning - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Crime : प्रेयसीसोबत रात्रभर लैंगिक संबंध अन् सकाळी सापडला मृतदेह…

Crime News in marathi : जमशेदपूर : झारखंडमधील परसुडीहमध्ये प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुजारी सुबोध पांडे असं प्रियकराचं नाव असून शारदा तिवारी असं प्रेयसीचं नावं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हत्येपूर्वी दोघांनीही रात्रभर शारिरीक संबंध ठेवले होते. मात्र त्यानंतर प्रियकराची हत्या करुन मृतदेह खोलीत टाकून प्रेयसी फरार झाली होती. दरम्यान, आता […]
Updated At: Mar 24, 2023 01:39 AM

Crime News in marathi :

जमशेदपूर : झारखंडमधील परसुडीहमध्ये प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुजारी सुबोध पांडे असं प्रियकराचं नाव असून शारदा तिवारी असं प्रेयसीचं नावं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हत्येपूर्वी दोघांनीही रात्रभर शारिरीक संबंध ठेवले होते. मात्र त्यानंतर प्रियकराची हत्या करुन मृतदेह खोलीत टाकून प्रेयसी फरार झाली होती. दरम्यान, आता पोलिसांनी शारदा तिवारीला अटक केली असून चौकशीनंतर तिने हत्येची कबुली दिली आहे. (Both had sex throughout the night. But after killing the lover and leaving the dead body in the room, the lover absconded.)

नेमकं काय घडलं होतं?

शारदाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शारदा आणि सुबोध या दोघांचाही विवाह झाला होता. यात शारदाला तीन मुले तर सुबोधला दोन मुली आणि दोन मुले आहेत. मात्र त्यानंतर देखील दोघे विवाहबाह्य संबंध ठेवून होते. गेल्या एक वर्षापासून दोघेही भाड्याचे घरात लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहत होते.

पोलिसांसमोर खुलासा करताना शारदाने सांगितलं की, दोघांनी हत्येच्या रात्री म्हणजेच २ मार्चला दारू पिली होती. दारू पिऊन दोघांनी शारीरिक संबंधही ठेवले होते. मात्र रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला. दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. याच दरम्यान, सुबोधने रागाच्या भरात फास काढला आणि स्टूलवर चढला. यावेळी रागाच्या भरात शारदाने सुबोधच्या स्टूलला धक्का दिला आणि सुबोधच शरीर फाशीच्या फंद्यात अडकलं.

mumbai crime : लालबाग हादरलं! कपाटात सापडला महिलेचा मृतदेह, मुलीला अटक

पण त्यानंतर शारदाने सुबोधचा जीव वाचवू नये म्हणून त्याचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर शारदाने मृतदेह खोलीत टाकून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी चार दिवसांनी म्हणजेच ६ मार्चला पुजारी सुबोध पांडेचा मृतदेह ताब्यात घेतला. शारदाने पोलिसांना सांगितलं की पुजारीने तिला जाळ्यात ओढून तिचे दागिने आणि शेत विकलं. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं व्हायची. शारदाने जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा सुबोध तिला मारहाण करायचा. यामुळेच शारदाने संधी पाहून सुबोधची हत्या केली.

Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat!