Happy Makar Sankranti 2023 : गोड माणसांना द्या मकर संक्रातींच्या शुभेच्छा

मुंबई तक

Makar Sankranti : मकरसंक्रांतीचा सण मराठी कॅलेंडरनुसार, पौष महिन्यात येतो. गेल्या वर्षभरात जे काही वाईट घडलं ते सर्व विसरून नवीन सुरूवात करण्याचा हा दिवस. नवीन सुरूवात करताना कधीही गोड खाऊन करावी म्हणून तिळगुळ दिले जातात. संक्रातीला नुसते तिळगुळच देत नाही तर, तिळाचे लाडू आणि शुभेच्छाही देतात. यावर्षीची संक्रांत खास आहे, सर्व विसरा आणि तिळगुळ घ्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Makar Sankranti : मकरसंक्रांतीचा सण मराठी कॅलेंडरनुसार, पौष महिन्यात येतो. गेल्या वर्षभरात जे काही वाईट घडलं ते सर्व विसरून नवीन सुरूवात करण्याचा हा दिवस. नवीन सुरूवात करताना कधीही गोड खाऊन करावी म्हणून तिळगुळ दिले जातात. संक्रातीला नुसते तिळगुळच देत नाही तर, तिळाचे लाडू आणि शुभेच्छाही देतात. यावर्षीची संक्रांत खास आहे, सर्व विसरा आणि तिळगुळ घ्या गोड-गोड बोला.

मकर संक्रातीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या ‘या’ खास शुभेच्छा!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!!

हे वाचलं का?