डोंबिवली Gang Rape अल्पवयीन मुलीचा जबाब काय?
डोंबिवलीची ओळख सांस्कृतिक नगरी, परंपरा जपणारं शहर अशी आहे. अशी ओळख असणारं हे शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरलं आहे. एका पंधरा वर्षांच्या मुलीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. अत्यंत धक्कादायक अशा या घटनेने डोंबिवली हादरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रकरणात 33 […]
ADVERTISEMENT

डोंबिवलीची ओळख सांस्कृतिक नगरी, परंपरा जपणारं शहर अशी आहे. अशी ओळख असणारं हे शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरलं आहे. एका पंधरा वर्षांच्या मुलीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. अत्यंत धक्कादायक अशा या घटनेने डोंबिवली हादरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रकरणात 33 आरोपी आहेत. त्यातल्या 29 जणांन अटक करण्यात आली आहे. जे नवे आरोपी पकडण्यात आले आहेत त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात येते आहे. इतर आरोपींना 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातले दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
अल्पवयीन मुलीने काय म्हटलं आहे?