राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना पुन्हा एकदा टोले लगावले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी जळगाव, औरंगाबादमधील घटना आणि राज्यातली ढासळलेली कायदा-सुव्यवस्था यावरुन विरोधक पुन्हा एकदा सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.