आता काय खरं नाय! श्रावण महिन्याआधीच सोन्याचे दर कडाडले, आजचे भाव वाचून सर्वांनाच आलंंय टेन्शन

मुंबई तक

Today gold Rate :  मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी 11 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

सोन्याचा दर
जुलैच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा बदल
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today gold Rate :  मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी 11 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकडे चांदीचे भाव घसरले आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या बदलांमुळे सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत.

आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 98410 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 90210 रुपये झाले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे 98 हजारांच्या आसपास आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 90360 रुपये झाले आहेत. तर चांदीच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 109900 रुपयांवर पोहोचले आहेत. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर 

मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90750 रुपये झाले आहेत.

पुणे 

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90750 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> मुंबईची खबर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट, BKC ते शिळफाटापर्यंत थेट...

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99030 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90780 रुपये झाले आहेत.

जळगाव 

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90750 रुपये झाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर 

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90750 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्यांना सरकारी नोकरीची मोठी संधी! पगार तर वाचा...

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90750 रुपये झाले आहेत.

कोल्हापूर

कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90750 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90750 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp