नासाची ‘मिशन मंगळ’ मोहीम फत्ते!
अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे त्यामागचं कारणही खास आहे मंगळवार जिवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाने महत्वाची मोहीम हाती घेतली १८ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजल्याच्या दरम्यान NASA च्या पर्सिव्हरन्स रोव्हरचं मंगळवारी यशस्वी लँडिंग करण्यात आलं आहे. नासाचं जेजरो क्रेटर या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे. सात […]
ADVERTISEMENT

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे त्यामागचं कारणही खास आहे
मंगळवार जिवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाने महत्वाची मोहीम हाती घेतली
१८ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजल्याच्या दरम्यान NASA च्या पर्सिव्हरन्स रोव्हरचं मंगळवारी यशस्वी लँडिंग करण्यात आलं आहे.
नासाचं जेजरो क्रेटर या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे.
सात महिन्यांपूर्वी हे रोव्हर मंगळावर पाठवण्यात आलं होतं
अमेरिका हा देश मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे.