Petrol-Diesel Price Today: पाहा आज आपल्या शहरात पेट्रोल-डिझेलचे काय आहेत दर

मुंबई तक

Petrol-Diesel Price Today 05th November, 2021, iocl.com: मुंबई: केंद्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्र्रोल ( Petrol) आणि डिझेलचे (Diesel) वाढते दर लक्षात त्याच्या उत्पादन शुल्कात पाच आणि दहा रुपयांची कपात केली. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे आता तेल कंपन्यांनी देखील आज (5 नोव्हेंबर) पेट्रोल -डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. सध्या मुंबईत पेट्रोलेच दर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Petrol-Diesel Price Today 05th November, 2021, iocl.com: मुंबई: केंद्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्र्रोल ( Petrol) आणि डिझेलचे (Diesel) वाढते दर लक्षात त्याच्या उत्पादन शुल्कात पाच आणि दहा रुपयांची कपात केली. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे आता तेल कंपन्यांनी देखील आज (5 नोव्हेंबर) पेट्रोल -डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. सध्या मुंबईत पेट्रोलेच दर 109.98 आणि डिझेलचे दर 94.14 हे प्रति लीटर आहेत. गुरुवारच्या तुलनेत इंधनाच्या दरामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत.

सरकारकडून एक्साइज ड्युटी, व्हॅटमध्ये कपात

दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचलत पेट्रोल आणि डिझेलचे दर हे प्रत्येकी 5 आणि 10 रुपयांनी कमी केले आहेत. यानंतर भाजपशासित राज्यांमध्ये देखील व्हॅटमध्ये कपात करण्यात आली आहे. ज्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्यात आली आहे त्यात उत्तर प्रदेश, बिहार, गोवा, मणिपूर, सिक्किम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, त्रिपुरा यांचा समावेश आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी विरोधी पक्षांचं सरकार असलेल्या राज्यातील व्हॅट कमी करण्याची मागणी केली आहे.

काही राज्यातील पेट्रोलचे दर

  • मुंबई – 109.98

  • दिल्ली – 103.97

  • कोलकाता – 104.67

  • चेन्नई – 101.51

  • काही राज्यातील डिझेलचे दर

    • मुंबई – 94.14

    • दिल्ली – 86.67

    • कोलकाता – 89.79

    • चेन्नई – 91.53

    पेट्रोलचे आजचे (5 नोव्हेंबर) दर

    • अहमदनगर – 109.69

    • अकोला – 109.74

    • अमरावती – 111.55

    • औरंगाबाद – 110.88

    • भंडारा – 110.56

    • बीड – 111.54

    • बुलढाणा – 110.81

    • चंद्रपूर – 109.85

    • धुळे – 110.46

    • गडचिरोली – 110.96

    • गोंदिया – 111.14

    • बृहन्मुंबई (ग्रेटर मुंबई) – 109.98

    • हिंगोली – 111.43

    • जळगाव – 110.86

    • जालना – 112.09

    • कोल्हापूर – 110.86

    • लातूर – 111.29

    • मुंबई – 109.98

    • नागपूर – 109.71

    • नांदेड – 112.63

    • नंदुरबार – 110.67

    • नाशिक – 109.79

    • उस्मानाबाद – 110.94

    • पालघर – 109.78

    • परभणी – 113.04

    • पुणे – 110.21

    • रायगड – 109.74

    • रत्नागिरी – 111.56

    • सांगली – 109.82

    • सातारा – 110.88

    • सिंधुदुर्ग – 111.43

    • सोलापूर – 110.56

    • ठाणे – 109.57

    • वर्धा – 109.97

    • वाशिम – 110.49

    • यवतमाळ – 111.63

    डिझेलचे आजचे (5 नोव्हेंबर) दर

    • अहमदनगर – 92.48

    • अकोला – 92.55

    • अमरावती – 95.74

    • औरंगाबाद – 93.62

    • भंडारा – 93.35

    • बीड – 94.28

    • बुलढाणा – 93.59

    • चंद्रपूर – 92.67

    • धुळे – 93.23

    • गडचिरोली – 93.74

    • गोंदिया – 93.90

    • बृहन्मुंबई (ग्रेटर मुंबई) – 94.14

    • हिंगोली – 94.18

    • जळगाव – 93.63

    • जालना – 94.79

    • कोल्हापूर – 93.63

    • लातूर – 94.04

    • मुंबई – 94.14

    • नागपूर – 92.53

    • नांदेड – 95.33

    • नंदुरबार – 93.44

    • नाशिक – 92.57

    • उस्मानाबाद – 93.70

    • पालघर – 92.54

    • परभणी – 95.70

    • पुणे – 92.95

    • रायगड – 92.49

    • रत्नागिरी – 94.27

    • सांगली – 92.63

    • सातारा – 93.62

    • सिंधुदुर्ग – 94.18

    • सोलापूर – 93.34

    • ठाणे – 92.33

    • वर्धा – 92.78

    • वाशिम – 93.28

    • यवतमाळ – 94.37

    परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. तेल विपणन कंपन्या दररोज किंमतींचा आढावा घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची माहिती अपडेट करत असतात.

    तुम्ही तुमच्या शहरात दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत फक्त एका एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑईल (IOCL) च्या ग्राहकांना फक्त RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

    हे वाचलं का?

      follow whatsapp