प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा

मुंबई तक

Satish kaushik Wants to Marry Neena Gupta : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (satish kaushik) यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली होती. या घटनेनंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून मनोरंजनासह विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सतीश कौशिक सिनेमात मुख्य भूमिका […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Satish kaushik Wants to Marry Neena Gupta : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (satish kaushik) यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली होती. या घटनेनंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून मनोरंजनासह विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सतीश कौशिक सिनेमात मुख्य भूमिका न करून सुद्धा सहकलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. मिस्टर इंडिया सिनेमातलं ”कॅलेंडर” हे त्यांच पात्र प्रेक्षकांच्याच चांगल्याच लक्षात राहिलं.अभिनयाव्यतिरीक्त सतीश कौशिक अनेक किस्स्यामुळे चर्चेत राहिले होते.यातला एक किस्सा प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशी संबंधित होता. नेमका हा किस्सा काय आहे? तो जाणून घेऊयात. (satish kaushik wants to marry pregnant neena gupta actress emotional after this praposal)

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा

नीना गुप्ताला लग्नाची ऑफर

माजी क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत (vivian richards) रिलेशनशिपमध्ये असताना नीना गुप्ता (neena gupta) प्रेग्नेंट राहिल्या होत्या. मात्र विवियन आधीच विवाहित असल्याने त्यांनी पत्नीला सोडून नीना यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता.त्यावेळी सतीश कौशिक यांना नीना गुप्ता यांना लग्नाची मागणी घातली होती.याबाबतचा किस्सा नीना गुप्ता यानी ‘सच कहूं तो’ या आत्मचित्रात सांगितला आहे. काळजी करू नकोस, बाळ जर सावळ झालं तर तो माझा असल्याचे सांग, आणि आपण लग्न करू, नीनाला लग्नाची मागणी घालताना सतीश म्हणाले होते.

Gumraah Teaser Out: क्राइम.. थ्रिलर, ‘गुमराह’चा टिझर पाहून तुम्हीही म्हणाल..

हे वाचलं का?

    follow whatsapp