Mumbai Tak /बातम्या / प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा
बातम्या बॉलिवूड मनोरंजन

प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा

Satish kaushik Wants to Marry Neena Gupta : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (satish kaushik) यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली होती. या घटनेनंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून मनोरंजनासह विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सतीश कौशिक सिनेमात मुख्य भूमिका न करून सुद्धा सहकलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. मिस्टर इंडिया सिनेमातलं ”कॅलेंडर” हे त्यांच पात्र प्रेक्षकांच्याच चांगल्याच लक्षात राहिलं.अभिनयाव्यतिरीक्त सतीश कौशिक अनेक किस्स्यामुळे चर्चेत राहिले होते.यातला एक किस्सा प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशी संबंधित होता. नेमका हा किस्सा काय आहे? तो जाणून घेऊयात. (satish kaushik wants to marry pregnant neena gupta actress emotional after this praposal)

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा

नीना गुप्ताला लग्नाची ऑफर

माजी क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत (vivian richards) रिलेशनशिपमध्ये असताना नीना गुप्ता (neena gupta) प्रेग्नेंट राहिल्या होत्या. मात्र विवियन आधीच विवाहित असल्याने त्यांनी पत्नीला सोडून नीना यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता.त्यावेळी सतीश कौशिक यांना नीना गुप्ता यांना लग्नाची मागणी घातली होती.याबाबतचा किस्सा नीना गुप्ता यानी ‘सच कहूं तो’ या आत्मचित्रात सांगितला आहे. काळजी करू नकोस, बाळ जर सावळ झालं तर तो माझा असल्याचे सांग, आणि आपण लग्न करू, नीनाला लग्नाची मागणी घालताना सतीश म्हणाले होते.

Gumraah Teaser Out: क्राइम.. थ्रिलर, ‘गुमराह’चा टिझर पाहून तुम्हीही म्हणाल..

सतीशच्या ऑफरनंतर नीना भावूक

नीनाच्या (neena gupta) या आत्मचित्रातील किस्स्यावर सतीश यांनी सांगितलं होतं की, मी नीनाच कौतुक करू इच्छितो. लग्नाविना बाळाला संगोपण करण अवघड असंत.नीनाने आपल्या आत्मचित्रात जे लिहलंय ते अभिव्यक्ती म्हणून लिहलंय. मला तिच्यासोबत एका चांगल्या मित्रासारखं उभं राहायचं होते.मला तिला त्या दरम्यान एकटं वाटू नये, असे वाटत होते. शेवटी मित्रच मित्रासाठी उभं राहतात.लग्नासाठी ज्यावेळी मी नीनाला प्रपोज केलं, त्यावेळी माझ्यात समिश्र भावना होत्या.ज्यावेळस तिला एका व्यक्तीची खुप जास्त आवश्यकता होती, त्यावेळेस मी तिला सांगितले होते की,. मी आहे, तू चिंता करू नको. त्याप्रसंगी नीना खुप भावून झाल्या होत्या. शशी यांच्याशी लग्न करण्यापुर्वी सतीशने नीना लग्नाची मागणी घातली होती.

हार्ट अटॅकच्या एका आठवड्यानंतर सुष्मिता सेन जिममध्ये; फोटो शेअर करत म्हणाली,…

दरम्यान सतीश आणि नीना गुप्ता यांच्यातील या किस्स्याशी बॉलिवूडमध्ये खूप चर्चा रंगली होती.

खरंच केसांच्या पिनने कुलूप उघडतं का? समजून घ्या कसं बाबाची एकच चर्चा!गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद Palak Tiwari: पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या इजिप्तमधल्या गर्लफ्रेंडसोबत सीक्रेट वेडिंग, आता अभिनेता बनला पिता…. IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार mumbai local mega block today : मुंबईकरांनो, सुट्टीचा प्लान आहे, मग लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या प्रियकराला विष दिलं नंतर फोनवर म्हणाली, ‘मेला नाहीस तर गळफास घे’ Health Tips: ‘या’ आजारांमध्ये लसूण खाणं ठरू शकतं खतरनाक Janhvi Kapoor: जान्हवीची ग्लॅमरस बोल्ड अदा, पण झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले प्लॅास्टिक… बागेश्वर बाबासोबत ‘ही’ तरूणी अडकणार लग्नबंधनात? जेव्हा चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याने चक्क बनवला मसाला डोसा, प्राध्यापकही झाले हैराण Kapil Sharma च्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडचा हॉट आणि बोल्ड लूक IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली