Mumbai Tak /बातम्या / स्मार्टवॉचवर डोळे झाकून विश्वास ठेवणं ठरु शकतं जीवघेणं, कारण..
बातम्या मुंबई

स्मार्टवॉचवर डोळे झाकून विश्वास ठेवणं ठरु शकतं जीवघेणं, कारण..

Smartwatches Can be Harmful :देशभरात स्मार्टवॉच (Smartwatches) वापराचे प्रमाण वाढलेय. सध्या ज्या त्या मनगटावर स्मार्टवॉच दिसतायत. या स्मार्टवॉचवर सांगण्यात येणारी हेल्थ संदर्भातली (Health Report) माहिती एकूण अनेकजण स्वत:ला खुपच फिट समजू लागले आहेत.मात्र या स्मार्टवॉचवर सांगण्यात येणारी हेल्थ संदर्भातली माहिती किती खरी आणि किती खोटी आहे? याची कोणालाच खात्री नाही. मात्र डॉक्टरांच्या नजरेतून स्मार्टवॉचवरून देण्यात येणारा हेल्थ रिपोर्ट किती खरा आणि किती खोटा आहे? हे जाणून घेऊयात. (smartwatches can be helpful but depending too much can be harm your health what doctor said)

आजकाल प्रत्येकाच्याच मनगटावर स्मार्टवॉच (Smartwatches) आहे.या स्मार्टवॉचच्या माध्यमातून अनेकांनी आपले फिटनेस गोल सेट केले आहे. कोणी दररोज 5 हजाार स्टेप्स चालतंय, तर कोणी 10 हजार, तर कोणी ब्लड प्रेशर, हार्ट रेट आणि कॅलरीस चेक करतेय.या स्मार्टफोनमधून येणाऱ्या रिपोर्टमधून अनेकजण स्वत:ला फिट समजू लागले आहेत.मात्र स्मार्टवॉचमधून येणारा रिपोर्ट किती खरा आहे? याची कोणालाच कल्पना नाही आहे. त्यामुळे जर हा रिपोर्ट खोटा येत असेल तर अनेकांसोबत मोठा धोका होतोत. मात्र स्मार्टवॉचमधून येणाऱ्या रिपोर्टवर डॉक्टर काय म्हणतायत ते वाचूयात.

Amruta Fadnavis यांना 1 कोटीची लाच देण्याची ऑफर; तरुणीला अखेर अटक

100 टक्के विश्वास ठेवणे चुकीचे

आजकाल अनेक नागरीकांच्या मनगटावर स्मार्टवॉच दिसतोय. या स्मार्टवॉचचा (Smartwatches) मेडिकल इक्विपमेंट म्हणून ते वापरत आहेत. या स्मार्टवॉचमधून येणाऱ्या रिपोर्टमधून ते हेल्थचा अंदाज घेत आहेत.स्मार्टवॉटमधून हार्ट रेट आणि ईसीजीची माहिती मिळू शकते. मात्र स्मार्टवॉच शंभर टक्के हार्ट अटॅकला डिटेक्ट करेल, असा दावा करता येणार नाही असे एसएल रहेजा हॉस्पिटलचे कंसल्टंट इंटरवेशनल हृदय रोग विशेषज्ञ डॉ. हरेश मेहता यांनी सांगितले आहे.

जर तुमची स्मार्टवॉच (Smartwatches) चांगल्या कंपनीची आहे आणि इंडियन रेग्यूलेट्री ऑथोरीटी सेंट्रल ड्रग स्टेंडर्ट कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)शी मंजूरी असेल तर ईसीजीच्या 12 लीडमधून 1 लीड बरोबर सांगू शकते. पण त्यामधून तुम्हाला हार्ट अटॅकची माहिती मिळू शकत नाही. स्मार्टवॉच फक्त हृद्याची गती सांगू शकते, त्यापेक्षा बाकी काही नाही, असे देखील मेहता यांनी सांगितले.

31 मार्चपूर्वी ‘ही’ कामे उरकून घ्या, नाहीतर बसेल मोठा दंड

जर तुम्हाला स्मार्टवॉचचा वापरच करायचा असेल तर डॉक्टरांच मार्गदर्शन घेऊन करा. असे नक्कीच होऊ शकत की तुमच्या स्मार्टवॉचचा डेटा डॉक्टरांसाठी मदतगार ठरू शकते. जर तुम्ही डॉक्टरविना स्मार्टवॉचचा रिपोर्ट खरा समजत असाल तर तुमच्यासाठी मोठा धोकाही असू शकतो. जर तुम्ही स्मार्टवॉचचा रिपोर्ट खरा समजत असात, तर तुम्ही तुमच्या जीवाशी खेळताय, असे देखील मेहता यांनी माहिती दिली.

स्मार्टवॉचवरून (Smartwatches) हार्ट रेटची माहिती मिळू शकते. पण अनेक प्रकरणात असे समोर आले आहे की, स्मार्टवॉट हृदयाची लय आणि हृदय गती यामध्ये फरक करू शकत नाहीत. अनेक नागरीक कॅलरी बर्नसाठी स्मार्टवॉच घालतात, पण स्मार्टवॉच तुम्हाला बर्न झालेल्या अंदाजे कॅलरी सांगते. तसेच ज्या स्मार्टवॉचला हेल्थ मॉनिटरिंगची मान्यता मिळाली आहे,त्यावर काही प्रमाणातच विश्वास ठेवता येईल असे, मॅक्स सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे असोसिएट डायरेक्टर हृदय रोग विशेषज्ञ डॉ.चंद्रशेखर म्हणाले आहेत.

आता आधार कार्डसंबंधी हे काम होईल मोफत; पण फक्त 14 जूनपर्यंत

---------
‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान