Horoscope Today Marathi : 'या' व्यक्तींच्या संपत्तीत होईल भरमसाट वाढ! नवरात्रीच्या सातव्या दिवशी कुणा कुणाचं नशीब चमकणार?
9 October 2024 Horoscope : प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. ज्योतिष शास्त्रात राशींचं विशेष महत्त्व असतं. राशींच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचं भविष्य किंवा वर्तमान स्थितीचं वर्णन केलं जातं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोणत्या राशीच्या व्यक्ती होतील गडगंज श्रीमंत?
या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कुणाचं नशीब चमकणार?
9 October 2024 Horoscope : प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. ज्योतिष शास्त्रात राशींचं विशेष महत्त्व असतं. राशींच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचं भविष्य किंवा वर्तमान स्थितीचं वर्णन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात मेषपासून मीन राशीपर्यंत एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ज्याचा राशींवर सर्वात जास्त प्रभाव पडतो. 9 ऑक्टोबर 2024 ला बुधवार आहे. बुधवारचा दिवस श्रीगणेशाला समर्पित केला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यानं शुभ प्राप्ती होते. ज्योतिष गणनेनुसार 9 ऑक्टोबरचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर काही राशींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मेष राशी
आज मेष राशीच्या लोकांची व्यवसायीक स्थिती चांगली राहिल. आरोग्य संबंधीत गोष्टीमध्ये दिलासा मिळेल. लाईफस्टाईलमध्ये थोडे बदल होतील. मित्रांसोबत प्रवासाचा योग बनेल.
वृषभ राशी










