अभिनेत्री नेहा पेंडसेचा ग्लॅमरस अवतार
अभिनेत्री नेहा पेंडसे ही मागील वर्षभरापासून ‘भाबीजी घर पर है’ या मालिकेत ‘गोरी मेम’ म्हणजेच ‘अनित भाभी’ची भूमिका साकारत होती. तिने आता ही मालिका नुकतीच सोडली आहे. पण तरीही सोशल मीडियावर मात्र, तिची बरीच चर्चा आहे. नेहा पेंडसे ही सुरुवातीपासूनच खूपच ग्लॅमरस अभिनेत्री आहे. तिने आधी मराठी मालिका आणि चित्रपटात देखील काम केलं आहे. नेहा […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री नेहा पेंडसे ही मागील वर्षभरापासून ‘भाबीजी घर पर है’ या मालिकेत ‘गोरी मेम’ म्हणजेच ‘अनित भाभी’ची भूमिका साकारत होती.
हे वाचलं का?
तिने आता ही मालिका नुकतीच सोडली आहे. पण तरीही सोशल मीडियावर मात्र, तिची बरीच चर्चा आहे.
ADVERTISEMENT
नेहा पेंडसे ही सुरुवातीपासूनच खूपच ग्लॅमरस अभिनेत्री आहे. तिने आधी मराठी मालिका आणि चित्रपटात देखील काम केलं आहे.
ADVERTISEMENT
नेहा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते.
नुकतंच नेहाने आपले काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये नेहा ही खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
नेहा पेंडसेने बिकिनी ब्रालेट परिधान केलं आहे. ज्यामध्ये तिचा लूक खूपच हॉट वाटतोय.
या फोटोमध्ये नेहा आपली टोन्ड फिगर फ्लाँट करताना दिसते आहे.
याआधी नेहाने इंस्टाग्रामवर ब्ल्यू मोनोकनीमधील फोटो देखील पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT