वाणी कपूरचा ‘बोल्ड’ लुक पाहून तुम्हीही व्हाल ‘क्लीन बोल्ड’

मुंबई तक

अभिनेत्री वाणी कपूर ही आपल्या बोल्ड लुकमुळे खूपच चर्चेत असते. ड्रेसिंग सेन्समुळे वाणीचे चाहते तिचे नेहमीच कौतुक करत असतात. वाणीचा ड्रेसिंग सेन्स हा खूपच चांगला असल्याने ती नेहमी आपल्या ड्रेसिंगबाबत वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येते. लेमन ब्रालेट टॉपमध्ये वाणीचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. हेलो मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमध्ये वाणी ही खूपच मादक दिसत […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

अभिनेत्री वाणी कपूर ही आपल्या बोल्ड लुकमुळे खूपच चर्चेत असते.

ड्रेसिंग सेन्समुळे वाणीचे चाहते तिचे नेहमीच कौतुक करत असतात.

वाणीचा ड्रेसिंग सेन्स हा खूपच चांगला असल्याने ती नेहमी आपल्या ड्रेसिंगबाबत वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येते.

लेमन ब्रालेट टॉपमध्ये वाणीचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

हेलो मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमध्ये वाणी ही खूपच मादक दिसत आहे.

वन शोल्डर ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये वाणीचा लुक हा खूपच ग्लॅमरस वाटत आहे.

येलो ब्रालेट आणि ओपन हेअरस्टाइलमध्ये वाणीच्या या अदांना तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत.

या येलो बॅकलेस ड्रेसमध्ये वाणी खूपच सुंदर दिसते आहे.

हाय-थाय स्लिट ड्रेसमध्ये वाणीचा न्यूड मेकअप अधिक खुलून दिसतो आहे.

वाणीचे अनेक फोटो हे इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

वाणी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये जाऊन खूपच मेहनत घेते.

हे वाचलं का?

    follow whatsapp