Almond Disadvantages : तुम्हीही, जास्त बदाम खाता? शरीरावर होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम
बदाम खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. पण एकाच वेळी खूप बदाम खाल्ल्यास त्याचे वाईट परिणामही उद्भवतात. अधिक बदाम खाण्याचे तोटे काय आहेत? चला जाणून घेऊयात… बदाम जास्त खाल्ल्याने शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते. तसंच, बद्धकोष्ठतेसारखी समस्या जास्त बदाम खााल्ल्यामुळे देखील होऊ शकते. विषारीपणा वाढणे हा देखील बदाम खाण्याचा दुष्परिणाम आहे. शरीरात व्हिटॅमिन ई ओव्हरडोज […]
ADVERTISEMENT


बदाम खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.

पण एकाच वेळी खूप बदाम खाल्ल्यास त्याचे वाईट परिणामही उद्भवतात.










