विदर्भाचं नंदनवन चिखलदरा पर्यटकांनी फुललं
पावसाळा म्हटलं की प्रत्येकाला कुठेतरी ट्रेकिंगला किंवा पर्यटन स्थळी फिरायला जाण्याची इच्छा होत असते. मान्सूनच्या आगमनानंतर विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं चिखलदरा हे पर्यटनस्थळ पुन्हा पर्यटकांनी फुललं आहे धुकं आणि ढगांनी वेढलेला हा परिसर पाहण्यासाठी पर्यटक चिखलदऱ्यात गर्दी करत आहेत टुरिस्ट स्पॉटवर गाड्यांची झालेली गर्दी पाहिल्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा अंदाज आलाच असेल समुद्रसपाटीपासून ११०० मी. […]
ADVERTISEMENT


पावसाळा म्हटलं की प्रत्येकाला कुठेतरी ट्रेकिंगला किंवा पर्यटन स्थळी फिरायला जाण्याची इच्छा होत असते.

मान्सूनच्या आगमनानंतर विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं चिखलदरा हे पर्यटनस्थळ पुन्हा पर्यटकांनी फुललं आहे










