नेहा पेंडसेऐवजी आता ‘ही’ असेल नवी ‘भाभीजी’, बोल्ड सीन्ससाठी आहे प्रसिद्ध
छोट्या पडद्यावरील सगळ्या कॉमेडी शोपैकी एक असलेल्या ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत आता मोठा बदल होणार आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे हिने ‘भाभीजी..’ शो सोडल्यानंतर निर्माते नवी ‘गोरी मैम’च्या शोधात होते. आता अभिनेत्री फ्लोरा सैनी हीचं नाव या भूमिकेसाठी निश्चित झाल्याचं समजतं आहे. फ्लोरा ही तीच अभिनेत्री आहे जी 2018 साली राजकुमार राव आणि श्रद्धा यांच्या […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
छोट्या पडद्यावरील सगळ्या कॉमेडी शोपैकी एक असलेल्या ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत आता मोठा बदल होणार आहे.
हे वाचलं का?
अभिनेत्री नेहा पेंडसे हिने ‘भाभीजी..’ शो सोडल्यानंतर निर्माते नवी ‘गोरी मैम’च्या शोधात होते. आता अभिनेत्री फ्लोरा सैनी हीचं नाव या भूमिकेसाठी निश्चित झाल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
फ्लोरा ही तीच अभिनेत्री आहे जी 2018 साली राजकुमार राव आणि श्रद्धा यांच्या ‘स्त्री’ सिनेमात दिसली होती.
ADVERTISEMENT
फ्लोरा ही हिंदी सिनेमांसह दाक्षिणात्य सिनेमांमध्येही झळकली आहे. तिने टॉलिवूडमध्येही काम केलं आहे.
फ्लोराने तेलुगू सिनेमा ‘प्रेमा कोसम’मधून पदार्पण केलं होतं.
फ्लोराचा पहिला हिंदी सिनेमा ‘भारत भाग्य विधाता’ हा होता. जो 2002 साली प्रदर्शित झाला होता.
फ्लोराने वेब सीरीज ‘गंदी बात पार्ट- 2’ मध्ये लीड रोल केला होता. तिने आतापर्यंत अनेक वेब सीरीजमध्ये बोल्ड सीन्सही दिले आहेत.
फ्लोराने आतापर्यंत अनेक टीव्ही शोमध्ये देखील काम केलं आहे. फ्लोरा काही वादातही सापडली होती.
फ्लोराला काही वर्षापूर्वी खोट्या व्हिसा कागदपत्र बाळगल्याप्रकरणी अटकही झाली होती.
फ्लोरा ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती आपले ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.
फ्लोरा ही रिअल लाइफमध्ये देखील खूपच स्टायलिश आणि स्टनिंग दिसते.
फ्लोराच्या या ग्लॅमरस अदाच तिच्या चाहत्यांना घायाळ करुन जातात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT