Instagram ने लॉन्च केले दिवाळी स्पेशल स्टिकर्स-स्टोरी फिचर्स; असा करा वापर
सगळीकडे दिवाळी सेलिब्रेशनला सुरूवात झाली असून, लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने तीन नवीन स्टिकर्स लॉन्च केले आहेत. हे तिन्ही स्टिकर्स फॅमिली आणि मित्रांसोबत शेअर करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत. जेव्हा यूजर या स्टिकर्ससोबत स्टोरी पोस्ट करेल, तेव्हा त्याच्या फॉलोअर्संना दिवाळी स्पेशल मल्टी ऑथर स्टोरी दिसेल. हे स्टिकर्सचा वापर करणं खूप सोप्पं आहे. सर्वात आधी स्टोरी […]
ADVERTISEMENT

सगळीकडे दिवाळी सेलिब्रेशनला सुरूवात झाली असून, लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने तीन नवीन स्टिकर्स लॉन्च केले आहेत.
हे तिन्ही स्टिकर्स फॅमिली आणि मित्रांसोबत शेअर करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत. जेव्हा यूजर या स्टिकर्ससोबत स्टोरी पोस्ट करेल, तेव्हा त्याच्या फॉलोअर्संना दिवाळी स्पेशल मल्टी ऑथर स्टोरी दिसेल.