iPhone 14 वर बंपर डिस्काउंट! हजारो रूपयांची सूट

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

यावर्षी ‘व्हेलेंटाईन डे’ च्या दिवशी iPhone 14 खरेदीवर बंपर ऑफर आहे.

हे वाचलं का?

iPhone 14 च्या किंमतीत हजारो रूपयांची सूट मिळत आहे. यामुळे आयफोन खरेदीसाठी ही एक चांगली संधी आहे.

ADVERTISEMENT

डिस्काउंट आणि इतर ऑफर्सद्वारे iPhone 14, 37 हजार 900 रूपयांमध्ये खरेदी करता येईल.

ADVERTISEMENT

iPhone 14 वरील ही भन्नाट ऑफर फ्लिपकार्ट-अॅमेझॉनवर नसून Imagine Store वर मिळतेय.

अॅपल कंपनीने हा हँडसेट 79 हजार 900 रुपयांच्या किंमतीत लाँच केलाय. इमॅजिन स्टोअरवर तो 71 हजार 111 रुपयांना आहे.

याशिवाय आपल्याकडे HDFC बँकचे कार्ड असेल तर, 4 हजारांचा बँक डिस्काउंट मिळतो.

अशाप्रकारे किंमतीत घट होऊन ती 67 हजार 111 होईल. यावर एक्सचेंज ऑफरही आहे.

जर, iPhone 12 ला एक्सचेंज करत असाल तर, त्यावर 35 हजार रूपयांपर्यंतची सूट मिळेल.

iPhone 14 मध्ये 6.1 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्लेसह A15 Bionic प्रोसेसरही आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT