महाराष्ट्राचं Budget: पाहा बजेटमधील अत्यंत महत्त्वाच्या घोषणा
मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प आज (8 मार्च) विधानसभेत सादर केलं गेलं. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प विधानसभेत सादर केलं. या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी काही महत्त्वाचा घोषणा केल्या आहेत. जाणून घ्या आजच्या अर्थसंकल्पात यावेळी राज्य सरकार सामान्य नागरिकांना नेमकं काय-काय दिलंय. (maharashtra budget 2021 state budget will be presented today only […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प आज (8 मार्च) विधानसभेत सादर केलं गेलं. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प विधानसभेत सादर केलं. या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी काही महत्त्वाचा घोषणा केल्या आहेत. जाणून घ्या आजच्या अर्थसंकल्पात यावेळी राज्य सरकार सामान्य नागरिकांना नेमकं काय-काय दिलंय. (maharashtra budget 2021 state budget will be presented today only attention is on ajit pawar)
पाहा 2021-22 आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प
पाहा राज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे:
-
मद्यावरील व्हॅटमध्ये 60 टक्क्यावरुन 65 टक्के वाट