नागपूर : …अन् दोन दिवसाच्या बाळाला बापाने आदळलं फरशीवर

मुंबई तक

Nagpur Crime News : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. चारित्र्यावरील संशयातून बापाने क्रूर कृत्ये केलंय. शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा वाद झाला अन् संतापाच्या भरात दोन दिवसापूर्वी जन्माला आलेल्या बाळाला धरून जमिनीवर आदळलं. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करत निर्दयी बापाने दोन दिवसापूर्वी जन्माला आलेला बाळाला रुग्णलयातील फरशीवर आपटल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली आहे. सध्या त्या दोन […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
google news

Nagpur Crime News : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. चारित्र्यावरील संशयातून बापाने क्रूर कृत्ये केलंय. शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा वाद झाला अन् संतापाच्या भरात दोन दिवसापूर्वी जन्माला आलेल्या बाळाला धरून जमिनीवर आदळलं.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करत निर्दयी बापाने दोन दिवसापूर्वी जन्माला आलेला बाळाला रुग्णलयातील फरशीवर आपटल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली आहे.

सध्या त्या दोन दिवसांच्या चिमुकल्यावर मेडिकल तथा शासकीय रुग्णलयात उपचार सुरू आहे. गिरीश गोंडाणे असं निर्दयी बापाचे नाव असून तो मुळचा अमरावती जिल्ह्यातील सावर्डी येथील रहिवासी आहे.

Delhi Horror: 4 KM फरफटत नेलं, नग्नावस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

हे वाचलं का?