मुंबईनंतर आता नागपुरात कोसळला उड्डाणपूल!
वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील उड्डाणपूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्येही अशीच घटना घडली आहे. नागपुरातील पारडी परिसरात निर्माणाधीन पूल पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरातील पारडी परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं कार्य गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. उड्डाण पुलाचं काम सुरू असताना मंगळवारी (19 ऑक्टोबर) […]
ADVERTISEMENT


वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील उड्डाणपूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्येही अशीच घटना घडली आहे.

नागपुरातील पारडी परिसरात निर्माणाधीन पूल पडल्याची घटना घडली आहे.
