संसदेच्या बजेट सेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून असलेले शेतकरी, कृषी कायद्यांवर अद्यापर्यंत सुरू असलेल्या चर्चा आणि 26 जानेवारीला दिल्लीत लाल किल्ल्याच्या परिसरात झालेला गोंधळ या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या सुरुवातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाकडून असलेल्या अपेक्षांविषयी माध्यमांना माहिती दिली. हे या दशकाचे पहिले बजेट असेल असं ते म्हणाले. […]
ADVERTISEMENT
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून असलेले शेतकरी, कृषी कायद्यांवर अद्यापर्यंत सुरू असलेल्या चर्चा आणि 26 जानेवारीला दिल्लीत लाल किल्ल्याच्या परिसरात झालेला गोंधळ या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या सुरुवातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाकडून असलेल्या अपेक्षांविषयी माध्यमांना माहिती दिली. हे या दशकाचे पहिले बजेट असेल असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन : पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
Posted by Mumbai Tak on Thursday, January 28, 2021
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT