Tricolour: Pandharpur विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगी फुलांची सजावट
75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने संपूर्ण मंदिरात आकर्षक अश्या तिरंगी फुलांची सजावट केलेली आहे. देवाचा गाभारा, चौखांभी मंडप, सोळाखांभी मंडप हे सगळं शेवंती, कामिनी, झेंडूची फुले, तसेच तुळस यासह अन्य 700 किलो फुलांचा वापर करून सजविण्यात आलं आहे. या फुलांच्या सजावटीत विठ्ठल-रुक्मिणी मातेला पारंपरिक वस्त्रांचा व दागिन्यांचा साज घालण्यात […]
ADVERTISEMENT


75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने संपूर्ण मंदिरात आकर्षक अश्या तिरंगी फुलांची सजावट केलेली आहे.

देवाचा गाभारा, चौखांभी मंडप, सोळाखांभी मंडप हे सगळं शेवंती, कामिनी, झेंडूची फुले, तसेच तुळस यासह अन्य 700 किलो फुलांचा वापर करून सजविण्यात आलं आहे.
