पश्चिम घाटात आढळला विषारी ‘पोवळा’ साप; कसा ओळखायचा हा दुर्मिळ साप?
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील प्राणीमित्र महेश राऊळ यांना कॅस्ट्रो कोरल स्नेक ज्याला मराठीमध्ये “पोवळा साप” असं म्हटलं जातं अशी ही अतिशय दुर्मिळ सापाची प्रजाती आढळून आली आहे. पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्गची जैवविविधता ही अतिशय श्रीमंत समजली जाते आणि याच श्रीमंतीची अनेक उदाहरणं आपल्यासमोर नेहमी आपण बघत आलो आहोत. अलिकडेच आढळलेला काळा बिबटा असेल किंवा पट्टेरी […]
ADVERTISEMENT


वेंगुर्ले तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील प्राणीमित्र महेश राऊळ यांना कॅस्ट्रो कोरल स्नेक ज्याला मराठीमध्ये “पोवळा साप” असं म्हटलं जातं अशी ही अतिशय दुर्मिळ सापाची प्रजाती आढळून आली आहे.

पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्गची जैवविविधता ही अतिशय श्रीमंत समजली जाते आणि याच श्रीमंतीची अनेक उदाहरणं आपल्यासमोर नेहमी आपण बघत आलो आहोत. अलिकडेच आढळलेला काळा बिबटा असेल किंवा पट्टेरी वाघांचे अस्तित्व असेल त्यात भर म्हणजेच हा पोवळा साप.










