Realme GT 5G नवा स्मार्टफोन, भन्नाट फीचर्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

Realme GT 5G हा स्मार्टफोन कंपनीने भारतात नुकताच लाँच केला आहे. हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन आहे.

हा फोन अँड्रॉईड 11 बेस्ड Realme UI 2.0 वर आधारित आहे.

हे वाचलं का?

हा फोन अँड्रॉईड 11 बेस्ड Realme UI 2.0 वर आधारित आहे.

यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.43 इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आला असून त्यात स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 64MP रिअर प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 4,500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT