कोण आहे Maasoom Shankar.. का आहे एवढी चर्चेत?
दाक्षिणात्य अभिनेत्री मासूम शंकर ही आपल्या ग्लॅमरस लुकमुळे खूपच चर्चेत आहे. मासूम शंकर हिचे अनेक दिलखेचक फोटो आणि व्हीडिओ आता समोर आले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. सिनेसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मासूम शंकर ही सध्या जोरदार प्रयत्न आहे. असं असलं तरी सोशल मीडियावर तिला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे महाराष्ट्रात जन्माला आलेली मासून शंकर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
दाक्षिणात्य अभिनेत्री मासूम शंकर ही आपल्या ग्लॅमरस लुकमुळे खूपच चर्चेत आहे.
मासूम शंकर हिचे अनेक दिलखेचक फोटो आणि व्हीडिओ आता समोर आले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
हे वाचलं का?
सिनेसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मासूम शंकर ही सध्या जोरदार प्रयत्न आहे.
असं असलं तरी सोशल मीडियावर तिला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात जन्माला आलेली मासून शंकर ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती सिनेमांसह बरंच मॉडेलिंगही केलं आहे.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावरील अनेक फोटोमुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT