सनी लिओनीचं नवं फोटोशूट, पाहा तिचा अॅटिटयूड

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

सनी लिओनी नेही बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.

हे वाचलं का?

तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच धडपडत असतात.

ADVERTISEMENT

तिच्या चाहते सोशल मीडियावर तिच्या नव्या पोस्टची नेहमीच वाट पाहत असतात.

ADVERTISEMENT

तिच्या चाहते सोशल मीडियावर तिच्या नव्या पोस्टची नेहमीच वाट पाहत असतात.

सनीने आता नुकतेच तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या मिनी स्कर्ट आणि प्रिंटेड शर्टमध्ये दिसून येत आहे.

या लुकमध्ये सनी अधिकच हॉट दिसते आहे. तिच्यावर हा ड्रेस अधिकच खुलून दिसतोय.

या फोटोमध्ये सनी बाल्कनीमध्ये उभी असल्याचं दिसून येत आहे. तिच्या या अदांनी चाहते नक्कीच घायाळ झाले असतील.

सनी लिओनीच्या या नव्या फोटोला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि कमेंट मिळाल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT