तुमचं हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर सांगेल हा स्मार्टवॉच

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

डोमेस्टिक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड Tagg ने आपला नवा स्मार्टवॉच Verve Plus लाँच केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या स्मार्टवॉचची किंमत ही 1899 रुपये आहे. यामध्ये सिल्व्हर, ब्लॅक आणि गोल्डन कलर ऑप्शन आहे.

ADVERTISEMENT

या स्मार्ट वॉचमध्ये 1.69 इंचीचा IPS-LCD स्क्रीन देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Tagg Verve Plus वॉटर रेसिस्टेंट स्मार्टवॉच आहे. याचं वजन 27 ग्राम आहे.

हा स्मार्टवॉच तुमचं हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर देखील मॉनिटर करेल.

याशिवाय या स्मार्टवॉचमध्ये मेनुस्ट्रल सायकल ट्रॅकर देखील दिलं आहे. जे महिलांसाठी उपयुक्त आहे.

या स्मार्टवॉचची बॅटरी रिचार्ज केल्यास ती 10 दिवसापर्यंत चालू शकते असा कंपनीचा दावा आहे.

याशिवाय या स्मार्टवॉचमध्ये रिमोट कॅमेरा आणि म्युझिक प्लेयरचं देखील अॅक्सेस देण्यात आलं आहे.

या स्मार्टवॉचमध्ये SMS आणि कॉल अलर्ट देखील देण्यात आला आहे.

या फीचरमुळे आपल्याला कॉल अटेंड करणं सोपं होणार आहे.

या स्मार्टवॉचचं पिक्सल रेझ्युलेशन 240×280 आहे. तसेच 500 nits पर्यंत ब्राइटनेस देण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT