फ्लॅटमध्ये पोलिसांचा छापा, दारूच्या बाटल्यांसह आढळले वापरलेले कंडोम... नवरा-बायकोचे कारनामे चव्हाट्यावर

मुंबई तक

Crime News : एका पाच मजली इमारतीच्या फ्लॅटमध्ये पती-पत्नी सेक्स रॅकेट चालवत असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या सेक्स रॅकेटबद्दल कोणालाही माहिती नव्हती. कॉलनीतील रहिवाशांना हळूहळू संशय येऊ लागला होता. परिणामी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर वापरण्यात आलेले कंडोम, दारूच्या बॉटल्या पडलेल्या होत्या.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

खोलीत कंडोमची पाकिटं अन् दारूच्या बाटल्या 

point

स्पा सेंटर नावाने सेक्स रॅकेट...

Crime News : एका पाच मजली इमारतीच्या फ्लॅटमध्ये पती-पत्नी सेक्स रॅकेट चालवत असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या सेक्स रॅकेटबद्दल कोणालाही माहिती नव्हती. कॉलनीतील रहिवाशांना हळूहळू संशय येऊ लागला होता. परिणामी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी येऊन फ्लॅटवर छापा टाकत खोलीतील दृश्य बघून ते थक्क झाले होते. फ्लॅटमध्ये वापरण्यात आलेले कंडोम, दारूच्या बॉटल्या पडलेल्या होत्या. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. तथापि पोलिसांनी घटनास्थळी सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांना अटक केली. अशातच हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेचा पती फरार आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. 

हे ही वाचा : मुंबईतील झोपड्या, चाळी आणि इमारतीतून कोणाला किती मतदान? अॅक्सिस माय इंडिया एक्झिटपोलनं वर्तवला अंदाज

खोलीत कंडोमची पाकिटं अन् दारूच्या बाटल्या 

एका 5 मजली इमारतीच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेटचं काम सुरु होतं. जो हे रॅकेट चालवत होता त्याचं नाव सय्यद समीर सिद्दीकी असं होते, पण जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला असता, हे प्रकरण समोर आलं. तेव्हा एक महिला ही खोलीत नग्न अवस्थेत होती आणि तिथेच एक कस्टमर देखील होता. तेव्हा पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या साथीदार मोहम्मद वसीमला आपल्या ताब्यात घेतलं होतं. तपासादरम्यान, पोलिसांना खोलीत कंडोमची पाकिटं आढळून आली होती, तसेच दारूच्या बॉटल्या देखील आढळून आल्या होत्या. 

हे ही वाचा : राज्य निवडणूक आयोगाची मार्करवरून पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'मार्करची शाई जाणं हा फेक नरेटीव्ह'

स्पा सेंटर नावाने सेक्स रॅकेट...

या घटनेनं परिसर हादरून गेला होता. सय्यद समीर सिद्दीकी हा स्पा सेंटरच्या नावाने सेक्स रॅकेट चालवायचा. ग्राहकांच्या रोजच्या गर्दीमुळे परिसरातील लोकांना संशय आला. सय्यदवर आधीच अनेक गुन्हेगारी रेकॉर्ड दाखल आहेत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp