सुरेखा पुणेकर यांना लावणी सम्राज्ञी का म्हटलं जातं?
लावणी सम्राज्ञी अशी महाराष्ट्रात ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर या महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या लवकरच प्रवेश करणार आहेत आपल्या अदाकारीने सुरेखा पुणेकर यांनी मराठी मातीतली लावणी सातासमुद्रापार पोहचवली शाळेची पायरीही न चढलेल्या सुरेखा पुणेकर यांनी पायात घुंगरू बांधले वयाच्या आठव्या वर्षी पारावरच्या तमाशापासून त्यांनी लावणी सुरू केली. ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या […]
ADVERTISEMENT


लावणी सम्राज्ञी अशी महाराष्ट्रात ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर या महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या लवकरच प्रवेश करणार आहेत

आपल्या अदाकारीने सुरेखा पुणेकर यांनी मराठी मातीतली लावणी सातासमुद्रापार पोहचवली









