Redmi चे स्मार्टफोन महागले, जाणून घ्या किंमती

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

Redmi 9A आणि Redmi 9A Sport च्या किंमती भारतात अधिकृतरित्या वाढविण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

नव्या किंमती 11 नोव्हेंबरपासून लागू झाल्या आहेत. अमेझॉन आणि शाओमीच्या वेबसाइटवर नव्या किंमती पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

शाओमीने एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, मोठ्या प्रमाणात डिमांड-सप्लायवर परिणाम झाला आहे.

ADVERTISEMENT

यामुळे स्मार्टफोनमध्ये यूज केले जाणारे कंपोनेंट्स महाग झाले आहेत. अशामुळे आमचे मॉडेल्स महाग झाले आहेत.

Redmi 9A याच्या 2GB/32GB व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपयांऐवजी आता 7,299 रुपये करण्यात आली आहे.

तर 3GB/32GB व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपयांऐवजी आता 8,299 रुपये करण्यात आली आहे.

याच पद्धतीने Redmi 9A Sport च्या 2GB/32GB व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपयांऐवजी आता 7,299 रुपये करण्यात आली आहे.

तर Redmi 9A Sport च्या 3GB/32GB व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपयांऐवजी आता 8,299 रुपये करण्यात आली आहे.

Redmi 9A 6.53 इंच HD+डिस्प्ले, MediaTek Helio G25 प्रोसेसर, 13 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi 9A Sport मध्ये 6.53 इंच HD+ IPS LCD डिस्प्ले, MediaTek Helio G25 प्रोसेसर, 13 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT