Yamaha Aerox: स्कूटरमध्ये ‘स्पोर्ट बाइक’ची मजा, किंमत फक्त…
Yamaha ने आपली एक खास ‘रेसिंग स्कूटर’ Aerox 155 भारतात लाँच केली आहे. ही बाइक म्हणजे स्कूटर असली तरी चालवताना आपल्याला स्पोर्ट्स बाइक चालवत असल्याचा फिल येईल. या बाइकच्या नव्या व्हर्जनमध्ये 155cc लिक्विड कूल्ड ब्लू कोअर इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये 155cc इंजिनचं 15PS मॅक्सिमम पॉवर आणि 13.9NM पीक टॉर्क असणार आहे. कंपनीने ही बाइक […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Yamaha ने आपली एक खास ‘रेसिंग स्कूटर’ Aerox 155 भारतात लाँच केली आहे.
हे वाचलं का?
ही बाइक म्हणजे स्कूटर असली तरी चालवताना आपल्याला स्पोर्ट्स बाइक चालवत असल्याचा फिल येईल.
ADVERTISEMENT
या बाइकच्या नव्या व्हर्जनमध्ये 155cc लिक्विड कूल्ड ब्लू कोअर इंजिन देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
यामध्ये 155cc इंजिनचं 15PS मॅक्सिमम पॉवर आणि 13.9NM पीक टॉर्क असणार आहे.
कंपनीने ही बाइक तयार करताना स्टार्ट आणि स्टॉप बटण फीचर दिलं आहे. ज्यामुळे इंधन बचत होण्यास मदत होते.
या बाइकमध्ये 110 mm मागे आणि 140mm पुढे असे ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.
बाइकमध्ये 5.5 लीटर पेट्रोल टँक देण्यात आलं आहे. या बाइकची किंमत एक्स शोरुम 1.29 लाख इतकी आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT