मराठा आरक्षणाबद्दल आंदोलन, भाजप नेते अशोकराव टेकवडे, जालिंदर कामठे यांना हाकलून लावलं
Agitation for Maratha reservation, BJP leaders Ashokrao Tekwade, Jalander Kamthe expelled

ADVERTISEMENT
Agitation for Maratha reservation, BJP leaders Ashokrao Tekwade, Jalander Kamthe expelled
पुरंदरचे माजी आमदार, भाजप नेते अशोकराव टेकवडे यांना मराठा आंदोलकांच्या रोशाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर भाजपचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनादेखील मराठा आंदोलकांनी आंदोलन स्थळावरून हाकलून दिले. धक्काबुक्की करून या दोन्ही नेत्यांना मराठा आंदोलकांनी हाकलून लावले आहे.
Agitation for Maratha reservation, BJP leaders Ashokrao Tekwade, Jalander Kamthe expelled