Ajit Pawar : अजित पवारांना मराठा आंदोलकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
अजित पवारांची जनसन्मान यात्रा मावळमध्ये आल्यावर मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि प्रश्न विचारले.

ADVERTISEMENT
अजित पवारांची जनसन्मान यात्रा मावळमध्ये आल्यावर मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि प्रश्न विचारले.
Ajit Pawar, Maratha Reservation : उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुण्यातील मावळमध्ये आली. या दरम्यान अजित पवार दुपारच्या जेवणासाठी जिथं थांबले, तिथं मराठा क्रांती मोर्चाने त्यांना घेराव घातला. कायमस्वरूपी मराठा आरक्षण कधी मिळणार? आंदोलनावेळी दाखल झाले गुन्हे कधी मागे घेणार असे प्रश्न आंदोलकांनी विचारले.
आंदोलकांनी अजित पवारांना निवेदन दिलं आणि अजित पवारांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. अजित पवारांनी कोणाला फोन लावायला सांगितलं हे ऐकण्यासाठी ही बातमी पूर्ण पहा.