अजित पवार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला शरद पवार, एकाच कार्यक्रमात सुप्रिया सुळेही उपस्थित
Ajit Pawar on one side, Sharad Pawar on the other, Supriya Sule also present in the same event
ADVERTISEMENT
Ajit Pawar on one side, Sharad Pawar on the other, Supriya Sule also present in the same event
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्यही एकाच व्यासपीठावर असणार आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आहेत.
Ajit Pawar on one side, Sharad Pawar on the other, Supriya Sule also present in the same event
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT