Maharashtra Weather : राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे, 6 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचं सावट
Maharashtra Weather : उन्हाळा ऋतू सुरु असूनही काही ठिकाणी अवकळी पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे. यामुळे अधिककरून ग्रामीण भागात शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. याचा फटका राज्यातील काही विभागांना पडला आहे, जाणून घेऊयात 20 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT

Maharashtra Weather
▌
बातम्या हायलाइट
ज्यात उन्हाळा ऋतू सुरु असूनही काही ठिकाणी अवकळी पावसाचं सावट
जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
Maharashtra Weather : उन्हाळा ऋतू सुरु असूनही काही ठिकाणी अवकळी पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे. यामुळे अधिककरून ग्रामीण भागात शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. अशातच 20 मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
हे ही वाचा : 'तिकडं तुम्ही पोरं जन्माला घालायची आणि महाराष्ट्रात...', संदीप देशपांडे यांचा सरकारला तिखट सवाल
कोकण
कोकण विभागात मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये वातावरण उष्ण दमट असण्याची शक्यता आहे. तसेच या विभागात आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र










