अजित पवारांनी उद्धव ठाकरेंनाही ‘फडतूस’वरून सुनावले खडेबोल
Ajit Pawar On Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Satara News
ADVERTISEMENT
Ajit Pawar On Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Satara News
ADVERTISEMENT
काही जणांना माईक हातामध्ये आल्यावर काय बोलावे हे समजत नाही.. फडतूस आणि काढतूस मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालण्याचा सल्ला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिला आहे. सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात पवार बोलत होते.
Ajit Pawar On Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Satara News
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT