Video : अकोल्यात दोन गटात तुफान राडा! दगडफेक केली, वाहन जाळली...नेमका कशामुळे झाला वाद?
Akola Dispute : अकोल्यात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या राड्याचे पुढे जाऊन दंगलीत रूपातर झालं होतं. कारण दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. हरिहर पेठ भागात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी स्थानिक नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

ADVERTISEMENT

Akola Dispute : धनंजय साबळे, अकोला : अकोल्यात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या राड्याचे पुढे जाऊन दंगलीत रूपातर झालं होतं. कारण दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. हरिहर पेठ भागात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी स्थानिक नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. (akola two group dispute stone pelting burn vehicel on hariharpeth shocking story)
अकोला शहरातील हरिहर पेठे भागात रिक्षा आणि दुचाकीची धडक झाली होती. यानंतर रिक्षा चालक आणि दुचाकी चालकामध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र या वादाचे रूपांतर भांडणात होऊन दोन गट समोरासमोर उभे ठाकले होते. त्यामुळे वाहनांची तोडफोड आणि दगडफेकीची घटना घडली होती.