Mumbaitak Baithak 2024 : आंबेडकर विधानसभेला मविआसोबत येणार का? वर्षा गायकवाड यांनी पक्षाची भूमिका सांगितली
विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार का याबाबत विचार सुरु केलाय.
ADVERTISEMENT
विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार का याबाबत विचार सुरु केलाय.
Varsha Gaikwad, Mumbaitak Baithak 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेसचा पुढचा प्लॅन काय असणार आहे? या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याबाबत विचार सोडला आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्यात लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण या सगळया मुद्द्यांवर चर्चा केली आहे. याच अनुषंगाने विधानसभेला त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कॉंग्रेस विधानसभेला किती जागा लढवणार आणि त्यांचे आगामी पावले काय असतील यावर देखील त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले आहे. असे दिसत आहे की, महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना या युतीचा मोठा परिणाम होऊ शकतो. कॉंग्रेसचा पुढचा प्लॅन, लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण आणि इतर महत्त्वाचे मुद्दे यावर त्यांनी त्यांचे विचार संपर्क माध्यमांवर व्यक्त केले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT